Browsing Category

खेळविश्व

World Cup 2023 साठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! पाहा कसा आहे संघ?

Australia World Cup 2023 squad: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर सुरू होणार आहे. क्रिकेटच्या महाकुंभमध्ये ऑस्ट्रेलियन संघ 8 ऑक्टोबरला भारताविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी…
Read More...

नेपाळ विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नेपाळी गाण्यावर केला डान्स, पहा व्हिडिओ

Virat Kohli Viral Dance: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली जेव्हा-जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर असतो तेव्हा तो त्याच्या चपळाईमुळे आणि त्याच्या मस्तीमुळे चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. असेच काहीसे भारत आणि नेपाळ यांच्यात…
Read More...

आशिया चषकादरम्यान मोठी बातमी, या पाकिस्तानी क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती

आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानी संघाने नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. त्याचवेळी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानचा दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. एकीकडे पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे, तर…
Read More...

टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराहची Asia Cup मधून तडकाफडकी माघार

आशिया कप खेळणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कोलंबोहून मुंबईत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. जसप्रीत बुमराहच्या अचानक…
Read More...

Asia Cup 2023: इशान किशनने मोडला धोनीचा मोठा विक्रम, आशिया चषकात रचला नवा विक्रम

आशिया कप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली नाही, पण यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली. आपल्या फलंदाजीने…
Read More...

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्याचा फायदा कोणत्या संघाला होणार? जाणून घ्या सर्व समीकरणे

आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अखेर रद्द करण्यात आला. या सामन्यात टीम इंडिया किंवा पाकिस्तान दोघांचाही विजय झाला नाही. खरंतर विजय पावसाचा होता. जे सतत घडत राहिले. आज दुपारी सामना सुरू होण्यापूर्वीच पाऊस पडत होता,…
Read More...

Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान यांच्यात कोणाचं पारडं जड? जाणून घ्या, आकडेवारी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघ 2 सप्टेंबर रोजी कॅंडी येथे आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत, पण…
Read More...

भारताचा शानदार विजय! जपानचा 35-1 ने पराभव करत अंतिम फेरीत मारली धडक

पुरुष हॉकी 5s विश्वचषक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत भारताने जपानचा 35-1 असा पराभव केला. यापूर्वी मलेशियाचा 7-5 असा पराभव झाला होता. गुरुवारी दोन विजयानंतर भारताने 12 गुणांसह पूल टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. उपांत्य फेरीचे सामने शनिवारी…
Read More...

Asia Cup 2023: पाकिस्तानचा सर्वात मोठा विजय, नेपाळचा 238 धावांनी केला पराभव

आशिया कप 2023 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव केला आहे. यासह पाकिस्तानने आशिया चषकाची विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी…
Read More...