Browsing Category

खेळविश्व

आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई: आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक…
Read More...

Asia Cup 2023 चे वेळापत्रक, सामन्याची वेळ, ठिकाण, सर्वकाही येथे जाणून घ्या

आशिया कप 2023 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि नेपाळचे संघ आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया चषक 2023 चे वेळापत्रक, सामन्याची वेळ, ठिकाण आणि सर्वकाही…
Read More...

Asia Cup 2023: आशिया कप 2023 साठी संघात मोठा बदल, या राखीव खेळाडूला मिळाली एन्ट्री

आशिया चषक 2023 पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. जिथे सहा संघांमध्ये सामना रंगणार आहे. आशिया कप सुरू होण्यापूर्वी एका संघाने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. त्यामुळे रिझर्व्हमध्ये बसलेल्या…
Read More...

विश्वचषक 2023 च्या तिकीटांची विक्री सुरू, पहिल्याच दिवशी वेबसाइट क्रॅश

एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी क्रिकेटच्या महाकुंभाचे सर्व सामने भारतातच आयोजित केले जातील ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी भेट आहे. यासाठी दिल्ली, लखनौ, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद,…
Read More...

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा 100व्या सामन्यात मोठा पराक्रम

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एक मोठा विक्रम केला आहे. बाबर आझमची हा 100वा वनडे सामना होता. या सामन्यात 66 चेंडूत 53 धावा करत…
Read More...

World Cup 2023 साठी BookMyShow वर बुक करता येणार तिकिटे, बीसीसीआयने दिली माहिती

क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. BCCI ने ICC वर्ल्ड कप तिकिटांसाठी BookMyShow ला अधिकृत केले आहे. अशा प्रकारे क्रिकेट चाहत्यांना BookMyShow वर ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे. 24 ऑगस्टपासून चाहत्यांना आगामी विश्वचषकाची तिकिटे…
Read More...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला मिळाला ‘हा’ विशेष सन्मान, निवडणूक आयोगाने केली मोठी…

सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. आता सचिन आपल्या कर्तृत्वाच्या सिंहासनावर आणखी एक मोती जोडणार आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने त्याला 'नॅशनल आयकॉन' ही पदवी देण्याची घोषणा केली आहे.…
Read More...

Asia Cup 2023: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला मिळाली संधी?

आशिया कप 2023 साठी भारताचा 17 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या मोठ्या स्पर्धेच्या संघाची घोषणा भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार…
Read More...

India vs Ireland: टीम इंडियाने आयर्लंडचा 33 धावांनी केला पराभव, मालिका केली नावावर

भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 33 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि 20 षटकात 5 विकेट गमावून 185 धावा…
Read More...

Video: आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ‘तारा सिंह’ सज्ज

आशिया चषक 2023 च्या अंतिम वेळापत्रकाची घोषणा होताच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वत्र चर्चा आहे. क्रिकेटचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी जेव्हा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात तेव्हा चाहत्यांचे नक्कीच मनोरंजन होईल, पण स्पर्धा सुरू…
Read More...