IND Vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर?
India vs England 3rd Test: विशाखापट्टणम कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. यानंतर जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर असल्याची बातमी समोर येत आहे. जसप्रीत बुमराह या मालिकेत आतापर्यंत उत्कृष्ट…
Read More...
Read More...