Rohit Sharma Passes Away: क्रिकेट विश्वात शोककळा! क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन
Rohit Sharma Passes Away: राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्माचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. तो बऱ्याच दिवसांपासून आजारी होता आणि त्याने शनिवारी अखेरचा श्वास…
Read More...
Read More...