समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातानंतर कार जळून खाक, दोघांचा मृत्यू
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघात थांबण्याचे नाव नाही. येथे पुन्हा एकदा भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना समृद्धी बुलढाणा मार्गावर देऊळगाव कोळ गावाजवळ घडली. बुलढाण्याजवळील देऊळगाव कोळ गावाजवळ चेनेज…
Read More...
Read More...