SSC Recruitment 2023: 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! कर्मचारी निवड आयोगात…
सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) स्टेनोग्राफर ग्रेड 'C' आणि 'D' भरती परीक्षा, 2023 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यासह अर्जही सुरू झाले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसएससी…
Read More...
Read More...