गोव्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबवणार
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' मोहिमेचा समारोप म्हणून 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण गोव्यात 'मेरी माटी, मेरा देश' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली…
Read More...
Read More...