Jalna ST Bus Accident: जालन्यात एसटी बसचा भीषण अपघात; बस 50 फूट खाली कोसळली

0
WhatsApp Group

जालना जिल्ह्यामधून भीषण अपघात समोर आला आहे. पुसदहून मुंबईला जात असताना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला भीषण अपघात झाला. एका आयशर ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पुलावरून खाली पडली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.

या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बातम्या आणखी आहेत…

या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद, हा फॉर्म लगेच भरा

देशभरात एकूण 81,938 तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर

IND Vs WI: ‘करो या मरो’ सामन्यात भारताचा विजय, सूर्याची तुफानी खेळी