मेट्रोमध्ये हे काय होतंय ? तरूण जोडप्याचे घृणास्पद कृत्य, Video व्हायरल

आजकाल मेट्रो किंवा ट्रेनमध्ये व्हिडिओ आणि रील्स बनवण्याचा ट्रेंड झाला आहे. प्रत्येकजण रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कुणी नाचताना तर कुणी गाणं गाताना दिसतं. त्याचबरोबर काही लोक असे असतात जे विचित्र गोष्टी…
Read More...

सर्पदंशानंतर चिमुकला थेट सापालाच घेऊन पोहोचला रुग्णालयात आणि मग…

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका लहान मुलाला साप चावला. हा प्रकार त्याच्या काकांनी पाहिल्यानंतर मुलगा आणि काकाने सापाला रुग्णालयात नेले. अमन शेख रशीद वय 14 वर्षे (इयत्ता आठवी) असे या मुलाचे नाव असून तो अजिंठा…
Read More...

भीषण अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, 25 जखमी

आसाममधील गोलाघाट येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोलाघाट येथील बलिजन भागातील डेरागावजवळ हा अपघात झाला. जिथे ट्रक आणि बसची…
Read More...

अंबिका मसाला ब्रॅंड जगभर पोहचविणाऱ्या कमल परदेशी यांचं निधन

छोट्या गावातून उद्योगाला सुरुवात करून ‘अंबिका मसाला’ ब्रँड जगासमोर नेणाऱ्या उद्योजक कमल परदेशी यांचे निधन झालंय. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर…
Read More...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे – मुख्यमंत्री…

ठाणे: शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य…
Read More...

IND W vs AUS W: वानखेडेवर टीम इंडियाचा दारूण पराभव, ऑस्ट्रेलियाने 3-0 ने जिंकली मालिका

ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील दौऱ्याची सुरुवात कसोटी सामन्याने झाली, ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली. पण भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने…
Read More...

Crime News: नागपुरात पत्नीकडून पतीची दगडाने ठेचून हत्या, दारू पिऊन दररोज गोंधळ घालायचा

नागपूर जिल्ह्यात एका 40 वर्षीय महिलेने पतीला मारहाण करून ठार मारले आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पतीच्या दारू पिण्याच्या सवयीला कंटाळल्याचे आरोपी अरुणा पाटीलने पोलिसांना सांगितले. न्यू केम्पी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवंधी गावातील…
Read More...

रवींद्र जडेजाने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव खेळाडू

Ravindra Jadeja: 2023 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी खूप खास होते. यावर्षी क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा एकदिवसीय विश्वचषक ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केला. टीम इंडियाने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. भारतीय स्टार ऑलराऊंडर रवींद्र…
Read More...

राज्यातील सर्वसामान्य माणसाचा विकास हेच ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण देशासाठी आणि समाजासाठी काय दिले, हे जास्त महत्त्वाचे आहे. पुढारी वृत्तपत्र केवळ बातम्या देत नाही, तर ते सामाजिक बांधिलकीनेही तितकेच चांगले काम करते. सामाजिक बांधिलकीची शिकवण धर्मवीर आनंद दिघे…
Read More...

Gautami Patil Video: चिमुकलीचा गौतमी पाटीलसोबत भन्नाट dance, पहा व्हिडिओ

सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो…
Read More...