२ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, आता या तारखेपर्यंत बदलता येणार नोटा
ज्यांच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा पडून आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा जमा आणि बदलण्यासाठी आधीच निश्चित केलेली तारीख वाढवली आहे. आता 7 ऑक्टोबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा,…
Read More...
Read More...