धक्कादायक घटना! जमिनीच्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या

देवरिया : उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये जमिनीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या झाल्याची बातमी आहे. ही हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली आहे. हे प्रकरण फतेहपूर, रुद्रपूरच्या…
Read More...

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, यावेळी कुठे आणि किती पाऊस झाला ते जाणून घ्या

राज्यात 4 किंवा 5 ऑक्टोबरपर्यंत मान्सून हळूहळू माघार घेण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की 30 सप्टेंबर रोजी देशात मान्सून अधिकृतपणे माघारला आहे परंतु महाराष्ट्रात पाऊस सुरूच आहे आणि राज्यातील पावसाळा 4 किंवा 5 ऑक्टोबरपर्यंत…
Read More...

कोल्हापूर येथे धबधब्याच्या प्रवाहात युवक गेला वाहून

कोल्हापूर मधील राधानगरी तालुक्यातील तोरस्करवाडीत धबधबा पाहण्यासाठी मित्रांसोबत गेलेला एक मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव भिकाजी कलकुटकी (वय 19) असं या मुलाचे नाव आहे. मुसळधार पावसामुळे आणि…
Read More...

School Holidays In August : विद्यार्थ्यांची मज्जा! ऑक्‍टोबर महिन्‍यात इतके दिवस शाळा राहणार बंद

ऑक्टोबर महिना शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मजेत घेऊन येणार आहे. वास्तविक हा महिना शाळांच्या सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात गांधी जयंतीसह अनेक सण येतात. दसरा आणि नवरात्रीही ऑक्टोबरमध्ये आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये अनेक दिवस शाळा बंद…
Read More...

डॉक्टरांचं देवपण! विमानात श्वास बंद पडलेल्या 6 महिन्यांच्या बाळाला दिले जीवनदान

रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये 6 महिन्यांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर इंडिगो फ्लाइटच्या क्रू मेंबर्सनी घोषणा केली की त्या फ्लाईटमध्ये जर कोणी डॉक्टर उपस्थित असेल तर त्यांनी पुढे येऊन बाळाला मदत करावी. योगायोगाने…
Read More...

Avinash Sable wins gold medal बीडच्या सुपुत्राने एशियन गेम्समध्ये भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक

भारताचा आघाडीटा धावपटू अविनाश साबळे याने Avinash Sable सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेस फायनलमध्ये पहिले स्थान पटकावत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे…
Read More...

Disha Patni Look: दिशा पटानीचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल, पाहा photo

अभिनयापेक्षा आपल्या लूकमुळे लोकांना वेड लावणारी दिशा पटानी तिच्या ताज्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने या फोटोंनी अशी आग लावली आहे की हे फोटो इंटरनेटचे तापमान वाढवत आहेत. फोटोंमध्ये दिशाने पांढऱ्या रंगाचा टाइट शॉर्ट ड्रेस घातला आहे.…
Read More...

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. कुर्ला येथील…
Read More...

रेल्वे रुळावर रील बनवत होता तरूण, अचानक ट्रेन आली आणि… पहा थरकाप व्हिडिओ

सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूजसाठी अनेक लोक आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. अंजाद चित्रपटाची रील बनवण्यासाठी एक तरुण रेल्वे रुळांवर गेल्याचे पाहायला मिळते. त्याचा एक मित्र त्याची रील बनवत होता.…
Read More...

भाजप खासदारचं महिला आमदाराशी गैरवर्तन, आधी हात पकडला, मग…’तो’ VIDEO व्हायरल

यूपीच्या अलीगढमधील भाजपच्या कार्यक्रमाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ अलीगडचे खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा बसले आहेत. व्हिडिओमध्ये खासदार महिलेसोबत मस्करी करताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे सतीश…
Read More...