तमन्नाच्या Kaavaalaa गाण्यावर सनी लिओनीनं केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक सनी लिओनी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. अलीकडेच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओन जेलर चित्रपटातील गाण्यात तमन्ना भाटियाच्या डान्स स्टेप्सची कॉपी करताना दिसत आहे.

तिचा डान्स युजर्सना घाम फोडत असून यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ती डान्स स्टेप विसरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)