मालाडमधील मार्वे बीचवर पोहायला गेलेल्या 5 मुलांचा बुडून मृत्यू, 3 जण बेपत्ता

मुंबईतील मार्वे बीचवर (Marve Beach) आलेल्या 12 ते 15 वयोगटातील पाच मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाचपैकी दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तीन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.…
Read More...

Vande Bharat Express: भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आग

भोपाळहून नवी दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या वंदे भारत ट्रेनला भीषण अपघात झाला आहे. सोमवारी ही गाडी बिना स्थानकावर उभी असताना या गाडीला आग लागली. आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि गाडी मध्यभागी थांबवूनच प्रवाशांना खाली उतरावे…
Read More...

लहान मुलांना चहा देण्याची चूक कधीही करू नका, नाहीतर लहान वयातच…

भारतातील बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. चहाशिवाय सकाळची कल्पना करणेही त्यांच्यासाठी कठीण आहे. काही लोक असे असतात ज्यांना सकाळी उठल्याबरोबर बेडवर चहा हवा असतो. आजकाल लहान-मोठ्या मुलांनाही चहा पिण्याची सवय लागली आहे.…
Read More...

Teeth Cleaning Tips: दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

दात पिवळे पडणे ही काही मोठी समस्या नाही, परंतु काही वेळा तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. दात पिवळे पडल्यामुळे लोकांचे एकंदर व्यक्तिमत्व बिघडू शकते. पांढरे दात आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. दात आपले स्मित आणखी आकर्षक करतात, पण जेव्हा…
Read More...

मोठी बातमी! या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता आकाश चौधरीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी भाग्यलक्ष्मी फेम आकाश चौधरी हा सुट्टीसाठी लोणावळ्याला जात होता. या दरम्यान त्याच्या कारला अपघात झाला, मात्र या अपघातात अभिनेत्याचा जीव थोडक्यात वाचला.…
Read More...

मोठी बातमी.. अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्याच्या राजकारणात रविवारी आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भेटलेल्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी नेत्यांचा समावेश होता. मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये…
Read More...

शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी उपाययोजना

सध्या खरीप हंगाम सुरु आहे. बळीराजाची पेरणीची लगबग सुरु असून चांगलं पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करतात.  परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून ढगाळ, आर्द्रतायुक्त जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहिल्याने शंखी गोगलगायीची संख्या वाढत आहे.…
Read More...

शाळेतील शौचालयात सापडला सहावीतील मुलीचा मृतदेह

वाशी येथे शाळेतच सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाशीतील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुग्धा महेंद्र कदम असे मृत तरुणीचे नाव असून ती…
Read More...

रस्ता अपघातात थोडक्यात बचावला लिओनेल मेस्सी, व्हिडिओ आला समोर

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी आजपासून म्हणजेच 16 जुलैपासून डेव्हिड बेकहॅमच्या क्लब मियामी सीएफसोबत आपला नवीन प्रवास सुरू करणार आहे. मात्र, त्याआधीच मेस्सी एका रस्ता अपघाताचा बळी होण्यापासून थोडक्यात बचावला. 15 जुलै…
Read More...

टोमॅटोच्या दरात सरकारचा दिलासा, आता एवढ्या रुपयांत 1 किलो टोमॅटो मिळणार

टोमॅटोच्या दराबाबत देशात सर्वत्र चर्चा सुरू असून, किरकोळ बाजारात त्याचा भाव 300 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मात्र यापूर्वी मोठे पाऊल उचलत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटो 90 रुपये किलोने विकण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा ग्राहक…
Read More...