LIVE मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडूने दिली शिवी, व्हिडिओ होतोय व्हायरल

लंका प्रीमियर लीग 2023 सुरू झाली आहे. रविवारी कोलंबोमध्ये झाफिना किंग्ज आणि कोलंबो स्ट्रायकर्स यांच्यात लीगचा पहिला सामना खेळला गेला. मात्र, पहिल्याच सामन्यात कोलंबो स्ट्रायकर्सचा खेळाडू नसीम शाह याने LIVE सामन्यात अफगाणिस्तानचा क्रिकेटर…
Read More...

टोमॅटोने शेतकऱ्याला केले श्रीमंत, 45 दिवसांत कमावले 4 कोटी रुपये

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चंद्रमौली हा शेतकरी प्रसिद्धीच्या झोतात आहे. गेल्या 45दिवसांत टोमॅटो विकून 4 कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये 3 कोटी रुपयांचा मोठा नफा कमावला आहे. टोमॅटोचा खर्च भरून निघेल याची खात्री असल्याचं त्यांनी…
Read More...

2019 ते 2021 दरम्यान देशात 13.13 लाख मुली आणि महिला बेपत्ता, ‘या’ राज्यातून सर्वाधिक

2019 ते 2021 या तीन वर्षांच्या कालावधीत देशात 13.13 लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत, त्यापैकी सर्वाधिक मध्य प्रदेशातील आहेत. हरवलेल्या महिलांच्या संख्येत पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या आठवड्यात…
Read More...

ITR e- filing : इनकम टॅक्स रिटर्न भरायचा आहे? वाचा ‘ही’ बातमी

आयकर विभागाच्या मते, आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. विभागाने आयटीआर भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्म जारी केला आहे. अशा परिस्थितीत 31 जुलै म्हणजे आज शेवटची संधी आहे त्यामुळे आयटीआर…
Read More...

पालघरजवळ जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, 4 जणांचा जागीच मृत्यू

पालघरमधून चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. ही घटना सोमवारी पहाटे 5 वाजताची असल्याची माहिती आहे. वापी आणि…
Read More...

पाकिस्तानात बॉम्बस्फोट, 35 हून अधिक लोक ठार, 200 हून अधिक लोक गंभीर जखमी

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या बॉम्बस्फोटात 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या…
Read More...

मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई: अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा.  सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे,  यासाठी  तातडीने खड्डे भरावेत.  …
Read More...

खूपच गोरी असल्याने मुलीला जॉब नाकारला, वाचा संपूर्ण प्रकरण

चांगली नोकरी मिळवणे सोपे नाही. यासाठी लोकांना खूप पापड लाटावे लागतात. अनेक वेळा कंपन्या वेगवेगळी कारणे सांगून लोकांना नाकारतात, पण तुम्ही कल्पना करू शकता की एखाद्याला नोकरी न देण्याचे कारण त्याच्या त्वचेचा रंग जास्त गोरा असू शकतो. गोऱ्या…
Read More...

फरदीन खान लग्नाच्या 18 वर्षांनंतर पत्नी नताशासोबतचे नाते तोडणार, घटस्फोट घेणार!

बॉलिवूड स्टार फरदीन खान हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. एक काळ असा होता की फरदीन इंडस्ट्रीत चर्चेत होता. पण फरदीन खान अचानक चित्रपट जगतापासून दुर गेला. यानंतर फरदीन खानही चर्चेतून बाहेर पडला होता. पण आता पुन्हा एकदा फरदीन खान…
Read More...

1 ऑगस्टपासून अनेक नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

काही दिवसांनी जुलै महिना संपून नवीन महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक नियम बदलतात. येत्या काही महिन्यांत अनेक नियमांमध्येही बदल होणार आहेत. या नवीन नियमांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. चला,…
Read More...