महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट : राज्यपालांकडून ‘कॅडेट्स’ना कौतुकाची थाप
मुंबई : नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये अनेक वैयक्तिक तसेच सांघिक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट्सना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे निमंत्रित करून शाबासकी दिली.…
Read More...
Read More...