OMG: जखमीवर जुगाड करून उपचार; लघवीची पिशवी संपली म्हणून रुग्णाला दिली थंड पेयाची बाटली
जमुई जिल्ह्यातील सदर हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये पुन्हा एकदा निष्काळजीपणाचे चित्र समोर आले आहे. येथे लघवीच्या पिशवीच्या जागी आरोग्य कर्मचारी कोल्ड्रिंकची रिकामी बाटली रुग्णाला देतात. मंगळवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. हे चित्र…
Read More...
Read More...