शिमल्यात मुसळधार पावसामुळे शिवमंदिर कोसळलं, 50 भाविक गाडल्याची भीती
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे भूस्खलनात एक मंदिर कोसळले. त्यात अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. सावन सोमवार असल्याने अनेकांनी मंदिर गाठले होते.…
Read More...
Read More...