पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहत आणण्यासाठी झटणारा ‘परमेश्वर’

सोलापूर - पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहत आणण्यासाठी परमेश्वर काळे नावाचे युवक विधायक कार्य करत आहेत. आपल्याच समाजातील दुर्लक्षित पीडित बालकांना शिक्षणाचा धडा देण्याचा वसा घेतलेल्या परमेश्वर यांनी दहा वर्षांपूर्वी संस्कार संजीवन…
Read More...

विलास गावडेंना मोठा दिलासा, मनिष दळवींचा आक्षेप निवडणुक अधिकाऱ्यांनी फेटाळला

सिंधुदुर्ग - आगामी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या बॅंक निवडणुकीत भाजप म्हणजे नारायण राणेंविरुद्ध महा विकास आघाडी असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदाची जिल्हा बॅंक निवडणुक…
Read More...

वाढदिवस विशेष: शेवटच्या षटकात मॅच फिरवणारा ‘हुकमी एक्का’

भारताचा वेगवान आणि आक्रमक गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा आज वाढदिवस. आज आपण जाणून घेणार आहोत जसप्रीत बुमराहच्या क्रिकेटविश्वातील प्रवासाबद्धल. यॉर्कर किंग आणि आक्रमक गोलंदाज अशी ओळख निर्माण करणारा जसप्रीत बुमराहचा जीवनप्रवास सोपा नव्हता.…
Read More...

‘लेफ्टनंट कमांडर’ सूरज वारंग या कोकण सुपुत्राची मोठी झेप!

सिंधुदुर्ग -  सावंतवाडी येथील माणगावचा सुपुत्र लेफ्टनंट कमांडर सूरज जयसिंग वारंग यांना नौदल दिनी नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदकाने सन्मानित करण्यात आले. एमआयजी २९ के या नेव्हीतील विमानाबाबत मैन्टेनसची सुविधा भारतात नव्हती. विमानांचे मेन्टेनस हे…
Read More...

टेनिस बॉल क्रिकेट आणि कोकण, एक अतुट नातं!

आपल्या भारतात क्रिकेटप्रेमींचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील जास्ती जास्त लोक हे आपल्याला क्रिकेट खेळणारेच मिळतील. भारतात क्रिकेट या खेळाने प्रत्येकाच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. 16 व्या शतकात इंग्रजांनी सुरू…
Read More...

लालूंच्या मुलाची सोशल मीडियावर चर्चा, रस्त्यावर पेन विकणाऱ्या मुलीला घेऊन दिला ‘आयफोन’

पटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. मात्र या वेळी तेज प्रताप यादव हे एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. तेज प्रताप यादव हे शनिवारी पटनाच्या बोरिंग रोडवर मिठाई खाण्यासाठी…
Read More...

कमालच! सोलापूरचे ‘पाटील’ गुरुजी वाचतात उलटे पुस्तक…

सोलापूर - सध्याच्या जगात कोणी काही आत्मसात करेल हे सांगता येत नाही. अनेकांनी अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया करून दाखवली आहे. अभ्यास करत असताना पुस्तकं समोर धरून वाचण्याची पद्धत प्रचलित असताना सोलापूरच्या एका शिक्षकाने वर्गात शिकवत…
Read More...

दशांगुळे ‘एजाज’ पटेल…!

भारतीय वंशाच्या परंतु भारतीय राष्ट्रीय नसलेल्या एजाज पटेल याने आज एक विक्रम बरोबरीत आणला. एका डावात दहा बळी त्याने मिळवले हा तो विक्रम. बरोबरीत यासाठी की एक गोलंदाज एक वेळेस दहाच बळी मिळवू शकतो, अकरा नाही, त्यामुळे हा विक्रम 'मोडणे' हे…
Read More...

निर्भिड लेखणीसाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

मुंबई - आपल्या निर्भिड लेखणीसाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ही माहिती त्यांची मुलगी मल्लिका दुआने दिली आहे. गेल्या आठवड्यात विनोद दुआ यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिल्लीतील एका हॉस्पिटलच्या अतिदक्षता…
Read More...

जानेवारीपासून ATM चा वापर महागणार, बँकेला द्यावे लागणार जास्त पैसे!

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सर्वच गोष्टी महाग होत आहेत. आता नवीन 2022 वर्षात एटीएम वापरणेही महाग होणार आहे. आता, तुम्ही तुमच्या एटीएममध्ये दिलेल्या मोफत व्यवहारांपेक्षा ( free ATM transactions) जास्त व्यवहार केल्यास तुम्हाला…
Read More...