मेस्माच्या भीतीनं एसटी कर्मचाऱ्याचं बंड थंड पडणार का?

ऐन दिवाळीच्या तोंडावर २६ ऑक्टोबरला सुरु झालेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आजतागायत सुरु आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून कर्मचारी आंदोलन करत आहेत. सुरुवातीला नरमाईची…
Read More...

करपायच्या आत बीसीसीआयने फिरवली कर्णधारपदाची भाकरी!

अखेर विराट कोहली कप्तानपदाच्या काटेरी मुकुटपासून दूर झाला, किंवा केला गेला. दोन्हीत फारसा फरक नाही. सचिन तेंडुलकर नंतरच्या भारताच्या सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी फलंदाजाला 'अशा' पद्धतीने पायउतार व्हावे लागणे किंवा पायउतार केले जाणे हे…
Read More...

नितेश राणे वाभवे–वैभववाडी नगरपंचायतीवरील आपली सत्ता कायम राखणार? की शिवसेना देणार धक्का!

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी या नगरपंचायवर कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. सत्तास्थान आपल्याकडे काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. वैभववाडी चा गड कोण राखणार ? याकडे सर्वांचेच…
Read More...

पॅट कमिन्स आणि कर्णधारपदाचे ‘ऐतिहासिक’ आव्हान

ग्रॅम स्मिथ, रिकी पॉन्टिंग, क्लाइव्ह लॉईड, स्टीव्ह वॉ. ह्या महान खेळाडूंमधील साम्य काय? सहज उत्तर येईल कि हे सर्व अतिशय यशस्वी कर्णधार होते. मात्र अजून विचार केला कि एक अतिशय साधी वाटणारी पण महत्वाची गोष्ट लक्षात येईल, की हे सर्व…
Read More...

जाणून घ्या शिरशिंगे येथील मनोहर-मनसंतोष या ऐतिहासिक गडाचा इतिहास

सावंतवाडी - कोकणात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अप्रतिम असे गड-किल्ले पाहायला मिळतात. असाच एक गड आहे तो म्हणजे सावंतवाडीच्या शिरशिंगे गावातील मनोहर-मनसंतोष गड. या गडाचं सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी या…
Read More...

CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

नवी दिल्ली -  हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय वायुसेनेने केली आहे. या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासंह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य ११ सशस्त्र…
Read More...

घोडेमुख जत्रा: जाणून घेऊयात कोकणातील अनोख्या ‘कोंब्याच्या जत्रे’बद्दल

कोकणात 'कोंब्याची जत्रा' अशी प्रसिद्ध असलेल्या 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुखच्या अनोख्या जत्रोत्सवाबद्धल माहीती आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या कोकणातील जत्रा सुरू झाल्या असून, सध्या कोकणी माणूस जत्रा करण्यात व्यस्त आहे. कोकणात सर्वात…
Read More...

पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहत आणण्यासाठी झटणारा ‘परमेश्वर’

सोलापूर - पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहत आणण्यासाठी परमेश्वर काळे नावाचे युवक विधायक कार्य करत आहेत. आपल्याच समाजातील दुर्लक्षित पीडित बालकांना शिक्षणाचा धडा देण्याचा वसा घेतलेल्या परमेश्वर यांनी दहा वर्षांपूर्वी संस्कार संजीवन…
Read More...

विलास गावडेंना मोठा दिलासा, मनिष दळवींचा आक्षेप निवडणुक अधिकाऱ्यांनी फेटाळला

सिंधुदुर्ग - आगामी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या बॅंक निवडणुकीत भाजप म्हणजे नारायण राणेंविरुद्ध महा विकास आघाडी असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदाची जिल्हा बॅंक निवडणुक…
Read More...