संकष्टी चतुर्थी निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करत खास करा आजचा दिवस!
संकष्ट चतुर्थी ही सर्वांसाठीच खास असते. दर महिन्याच्या चतुर्थीला गणपतीची खास पूजाअर्चा केली जाते आणि बाप्पासाठी उपवास ठेवला जातो. आपल्याला जे काही मिळालं आहे ते आपली मेहनत आणि बाप्पाची कृपा यामुळेच हे झालं आहे असा अनेकांचा समज असतो आणि…
Read More...
Read More...