Browsing Category

खेळविश्व

AUS vs ENG: जो रूटचा व्हिडीओ झाला व्हायरल! पहा व्हिडिओ

2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 393 धावा आणि दुसऱ्या डावात 273 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात जो रूटने नाबाद शतक…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाचा पहिला विजय, अंकित बावणेचे तुफानी शतक

पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा रणजी कर्णधार अंकित बावणे(नाबाद १०५धावा) याने केलेल्या सुरेख शतकी खेळीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी…
Read More...

भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 गोलंदाज

भारताने जगाला एकापेक्षा एक गोलंदाज दिले आहेत. चला, भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या या पाच गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया. यापैकी 3 खेळाडू निवृत्त झाले आहेत. अनिल कुंबळे हा भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी श्रीराम कॅपिटल्स मुख्य प्रायोजक

पुणे, दि. 17 जुन 2023 - आर्थिक सेवा आणि विमा क्षेत्रातील अग्रगण्य श्रीराम समूहातील श्रीराम कॅपिटल्स प्रा. लि. या आघाडीच्या कंपनीने महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) टी - 20 क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक बनण्याचा मान मिळविला आहे.…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाची विजयी सलामी

पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटने(एमसीए)च्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील खेळाडू अर्शिन कुलकर्णी (60 धावा) याने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने…
Read More...

W,W,W,W,W,W…; या गोलंदाजानं घेतल्या 6 चेंडूत 6 विकेट

क्रिकेटमध्ये एका षटकात सलग 6 षटकार मारण्याचा पराक्रम अनेक फलंदाजांनी केला आहे, मात्र एका षटकात सलग 6 विकेट्स घेण्याची अनोखी घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. गोलंदाजाने एका षटकात हॅट्ट्रिक घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण असाही एक गोलंदाज…
Read More...

पाकिस्तानमुळे वर्ल्डकपचे वेळापत्रक लांबले, अहमदाबादमध्ये खेळण्यास दिला नकार

विश्वचषक 2023 च्या तारखा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान घोषित केल्या जातील. पण हे होऊ शकले नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाकिस्तान अजूनही भारत दौऱ्याबाबत स्पष्टपणे काहीही बोलत नाही. आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन समारंभ

पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एम पी एल) स्पर्धेचे गणेशवंदना.... उरात भरलं वार.... अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंदा गाण्यावरील नृत्य अदा... अन भक्ती-शक्तीच्या वारीने एमपीएल स्पर्धेचे दिमाखात…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीगचा महासंग्राम आजपासून, लाईव्ह सामना कुठे, कधी आणि कसा पाहणार, घ्या जाणून

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL 2023) स्पर्धा (15 जून) आजपासून सुरु होत आहे. काही दिवसापूर्वी या लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली होती. पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या सहा…
Read More...