एकाच चेंडूवर दोन डीआरएस, अंपायरच्या निर्णयानंतर अश्विनने घेतला दुसरा रिव्ह्यू; पहा व्हिडिओ
रविचंद्रन अश्विन हा मैदानावरील चाणाक्षपणासाठी ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी, आयपीएलमध्ये अश्विनने जोस बटलरला नॉन-स्ट्रायकिंग एंडला म्हणजेच मँकाडिंगला धावबाद केले. काडिंग हा तिथून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला. अलीकडे तर आयसीसीलाही ते कायदेशीर…
Read More...
Read More...