RR vs MI: पावसामुळे खेळ थांबला, सामना पूर्ण झाला नाही तर हा’ संघ जिंकेल
आयपीएल 2024 चा 38 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. राजस्थान रॉयल्स संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघ सातव्या…
Read More...
Read More...