Browsing Category

महाराष्ट्र

पाटगावच्या राष्ट्रीय पातळीवरील सन्मानामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक मिळणे हे राज्यातील प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे.…
Read More...

गणपती विसर्जन मिरवणुकीत टेम्पो शिरला, दोघांचा मृत्यू तर १५ जण जखमी

कोकणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव टेम्पो थेट विसर्जन मिरवणुकीत शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव टेम्पो विसर्जन मिरवणुकीत शिरल्याने एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे ही दुर्घटना घडली…
Read More...

Weather Update: महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्याचवेळी काही राज्यांतून मान्सूनचे प्रस्थान सुरू झाले आहे. हवामान खात्यानुसार, येत्या दोन-तीन दिवसांत नैऋत्य मोसमी पावसाची माघार वायव्य भारतातील काही भाग आणि पश्चिम भारताच्या काही…
Read More...

राज्यात 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा होणार

मुंबई: राज्यात सर्वत्र १ ऑक्टोबर  हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे. राज्यात सर्व जिल्हाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, …
Read More...

पाहा व्हिडिओ! मुंबई लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या वेण्या ओढत धावत्या ट्रेनमध्ये केला राडा

मुंबईच्या धावत्या लोकल मध्ये सीट साठी नेहमीच भांडण आणि वादावादी होते. या वादावादीचे मारहाणीत रूपांतरण देखील होते. लोकल मध्ये महिलांची भांडणे होणं हे काही नवीन नाही. आता पुन्हा मुंबईच्या लोकल मध्ये दोन महिलांची हाणामारी झाली असून ही हाणामारी…
Read More...

गणेश विसर्जनादरम्यान डीजेच्या दणदणाटामुळं सांगलीत दोघांचा मृत्यू

राज्यात गणेशोत्सवाची धुम सुरु असताना सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे. डीजेच्या दणदणाटामुळं दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगलीत गणेश विसर्जनादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या दोन्ही…
Read More...

धक्कादायक! 53 वर्षीय शेजाऱ्याकडून 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आई सांभाळण्यासाठी सोडायची पण…

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी 53 वर्षांचा आहे. आरोपी आणि पीडितेचे कुटुंब एकाच बिल्डिंगमध्ये राहत असून मुलीची आई कामावर जाताना मुलाला आरोपीच्या घरी सोडत असे कारण तिला सांभाळायला घरी…
Read More...

Mumbai Local Train Women Fight: मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांची मारामारी, पहा व्हिडिओ

दिल्ली मेट्रोपासून भारतीय ट्रेनपर्यंतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ताजा व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनशी संबंधित आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन महिला भांडताना दिसत…
Read More...

कांदा उत्पादक शेतकरी, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करण्याबाबत आवाहन

मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे २९ सप्टेंबरला…
Read More...

महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – एकनाथ शिंदे

मुंबई २६: महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून भारतीय तटरक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर…
Read More...