नवीन वर्षात शिंदे सरकारची मोठी घोषणा, जुन्या पेन्शन योजनेबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई : १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…
Read More...
Read More...