Browsing Category

महाराष्ट्र

पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलीस दलातील शिपाई संवर्गातील रिक्ते पदे 100 टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधांतून सूट देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे 20 हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग…
Read More...

ठाकरेंच्या हातून शिवसेना जाणार? ठाकरे गटाने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने भारतीय निवडणूक आयोगाला Election Commission of India एकनाथ शिंदे गट Eknath Shinde group हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यापासून रोखण्यास नकार दिला. दिवसभराच्या सुनावणीनंतर उद्दव ठाकरेंच्या…
Read More...

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 14 महत्त्वाचे निर्णय, वाचा…

मंगळवार 27 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आलेले  निर्णय खालीलप्रमाणे.  राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार. नगर…
Read More...

Maharashtra Cabinet Decision : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला ‘बॅ. नाथ पै’ यांचं नाव

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला…
Read More...

निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
Read More...

खासदार नवनीत राणांचा नवनीत राणांचा ‘ढोलिडा’ डान्स, पहा व्हिडिओ

नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी आता रास गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दांडियावर तरुणाईने ठेका धरला आहे. खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर…
Read More...

सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो का हवा? त्याची पूजा कशासाठी करायची; भुजबळांचे वादग्रस्त विधान…

मुंबई : "शाळांमध्ये सरस्वती आणि शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही कधी पाहिलं नाही. ज्यांनी फक्त समाजातील 3 टक्के लोकांनाच शिकवलं. ज्यांनी आम्हाला शिक्षित केलं त्या सावित्रीबाई फुलेंचा फोटो शाळेत लावायला हवा. महात्मा फुले, शाहू…
Read More...

Police Recruitment : राज्यात 5297 उमेदवारांचे पोलीस प्रशिक्षण सुरु- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यामध्ये सध्या सन 2019 मधील 5 हजार 297 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन 2020 मधील 7 हजार 231 पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन 2021…
Read More...

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

अहमदाबाद: गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ…
Read More...