Browsing Category

महाराष्ट्र

मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 28 : मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गृहनिर्माण…
Read More...

मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित केलेला व्हेईकल एक्सपो उपक्रम कौतुकास्पद – वैभव नाईक

कुडाळ : महाराष्ट्र शासन दरवर्षी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी सुमारे १०० कोटीची तरतूद करत आहे. मात्र या महामंडळा अंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळत नाही. या योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी मराठा…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यासाठी १० हजार कोटींच्या…
Read More...

साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करा, किसान सभेची मागणी

केंद्र सरकारने साखर निर्यात धोरणात बदल करून साखर निर्यातीवर बंधने लादण्यास सुरुवात केली आहे. गत वर्षी साखर निर्यात बंधनमुक्त होती. नव्या हंगामात मात्र साखर निर्यातीवर केंद्र सरकार बंधने लादू पहात आहे. उस उत्पादक व साखर उद्योगाचे हित पहाता…
Read More...

मुस्लिमांना आपले मानल्याशिवाय त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणार नाही

देशातील मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत देशात सातत्याने मुस्लिम विरोध वाढत चालला आहे. सुरुवातीला केवळ महानगरांमध्ये असणारी ही विरोधाची भावना आता छोट्या शहरांसहित अगदी गाव…
Read More...

महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा…

नवी दिल्ली : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण 9 पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले. येथील विज्ञान भवनात जागतिक…
Read More...

संतोष बांगर समर्थकाने युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा…
Read More...

पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; केंद्रीय गृहमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल…
Read More...

मुंबई शहर जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप

मुंबई : जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या प्रसिद्धीची सुरुवात मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे करण्यात आली.मुंबई…
Read More...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रोत्सवात रात्री 12 वाजेपर्यंत खेळता येणार गरबा

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे निर्बंधात साजरा होणार नवरात्रोत्सव यावर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. यंदा राज्यातील जनतेला नवरात्रोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा उत्सवाचे…
Read More...