Browsing Category

महाराष्ट्र

Manoj Sansare passed away: मनोज संसारे यांचं दीर्घ आजाराने निधन

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज संसारे यांचं निधन झाले आहे. संसारे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पताका…
Read More...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत. यासोबतच राज्य सरकारने डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेशही रद्द केले आणि निलंबनाच्या काळात…
Read More...

गौतमी पाटील गावात येणार म्हणून सुट्टी हवी, एसटी चालकाचा अर्ज व्हायरल

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडविणार – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई: मलबार हिल परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. अशावेळी रहिवाशांच्या वाहनांना पार्किंग करू दिले जात नाही. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण देखील होते, अशी रहिवाशांची तक्रार आहे. वाहतूक विभागाने या समस्येवर उपाययोजना करून…
Read More...

केसपेपर वरील जातीचा रकाना हटविणार, आरोग्य आयुक्तांचे आदेश

नाशिक जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना केसपेपर काढतांना त्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा प्रकार उघड झाला होता.आता तसा जातीचा उल्लेख वगळावा,असे आदेश आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहे.याबाबत…
Read More...

Shinde vs Thackeray: शिंदेंना मोठा दिलासा, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज (11 मे) महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. या निकालानंतर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले.…
Read More...

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय जयंत पाटील यांना ईडीने शुक्रवारी (12…
Read More...

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे.…
Read More...

बुलडाण्यात बस पुलावरुन नदीत कोसळली, 17 जण जखमी

बुलडाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे प्रवासी बसला भीषण अपघात (Buldhana Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे. पैनगंगा नदीच्या पुलावरुन बस खाली कोसळून हा मोठा अपघात झाला आहे. ही बस पुण्याला जात होती. या अपघातात बसमधील एका महिला…
Read More...

”शिंदेंचे 16 आमदार अपात्र ठरणार”, नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनाही अपात्र ठरवले जाईल, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पटोले यांनी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विकास गोंजारी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यानंतर त्यांनी…
Read More...