Browsing Category

महाराष्ट्र

नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होईल. या दृष्टीने ‘एक भारत…
Read More...

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मुंबई: मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री…
Read More...

अकोल्यात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी, कलम 144 लागू

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी किरकोळ वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या…
Read More...

Karnataka Election: कर्नाटक निकालावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, ‘निवडणुकीत हिंदू, मुस्लिम,…

शनिवारी (13 मे) कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा पराभव आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, "कर्नाटक निवडणुकीने…
Read More...

Manoj Sansare passed away: मनोज संसारे यांचं दीर्घ आजाराने निधन

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज संसारे यांचं निधन झाले आहे. संसारे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पताका…
Read More...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत. यासोबतच राज्य सरकारने डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेले निलंबन आदेशही रद्द केले आणि निलंबनाच्या काळात…
Read More...

गौतमी पाटील गावात येणार म्हणून सुट्टी हवी, एसटी चालकाचा अर्ज व्हायरल

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडविणार – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई: मलबार हिल परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. अशावेळी रहिवाशांच्या वाहनांना पार्किंग करू दिले जात नाही. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण देखील होते, अशी रहिवाशांची तक्रार आहे. वाहतूक विभागाने या समस्येवर उपाययोजना करून…
Read More...

केसपेपर वरील जातीचा रकाना हटविणार, आरोग्य आयुक्तांचे आदेश

नाशिक जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना केसपेपर काढतांना त्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा प्रकार उघड झाला होता.आता तसा जातीचा उल्लेख वगळावा,असे आदेश आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहे.याबाबत…
Read More...