Browsing Category

महाराष्ट्र

मुंबई, पुणे, भिवंडीतील अनेक इमारतींना आग

मुंबई : गेल्या काही तासांत राज्यातील विविध शहरांमध्ये भीषण आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राज्यातील मुंबई, भिवंडी आणि पुणे शहरात आगीच्या या घटना घडल्या आहेत. मुंबईतील घटनेत शॉर्टसर्किट हे आगीचे कारण असल्याचे सांगितले जात असले तरी…
Read More...

HSC Result 2022: आज जाहीर होणार बारावीचा निकाल, दुपारी 2 वाजता असा करा चेक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) इयत्ता 12वीचा निकाल आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जाहीर करेल. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी…
Read More...

‘राहुल बनसोडे निवडक लेखसंग्रहा’चे नाशिकमध्ये होणार प्रकाशन

लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आयटी व्यावसायिक राहुल बनसोडे यांचा दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथे हृदयविकाराने अकाली मृत्यू झाल्यानंतर सबंध महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रांतील…
Read More...

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले…
Read More...

कवठेमहांकाळ येथे मांत्रिकाच्या मारहाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दिपक लांडगे या १४ वर्षीय शाळकरी मुलगा कर्नाटकातील मांत्रिकाच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी २० मे रोजी त्याचा मृत्यू झाला.…
Read More...

Pune: ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

महाराष्ट्रातील पुण्यात रविवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पुण्यात व्हॅनिटी व्हॅनचे ब्रेक फेल झाल्याने 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. ही घटना…
Read More...

स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ देवून स्वत: जी२०…
Read More...

वाढदिवसालाच मृत्यूनं गाठलं! चिमुकलीचा कुलरचा‎ शॉक लागून मृत्यू

मुक्ताईनगर शहरातीमंदिल प्रभाग‎ क्रमांक 12 मधील जिजाऊ‎ नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 19 मे रोजी सायंकाळच्या‎ सुमारास नवव्या वर्षाची‎ वाढदिवसाची तयारी सुरू असताना‎ कुलरचा शॉक लागल्याने 9 वर्षीय‎ मुलीचा मृत्यू झाल्याची घटना‎ घडली…
Read More...

सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर: सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोईसर (जि. पालघर ) येथील आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित होते…
Read More...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; एका मिस्डकॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधी

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाइल नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नंबरवर मिस्डकॉल दिल्यावर मुख्यमंत्री सहायता…
Read More...