Browsing Category

महाराष्ट्र

आमदार गीता जैन यांनी अभियंत्याला मारली थप्पड, व्हिडिओ होतोय व्हायरल

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील महिला आमदार गीता जैन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या सार्वजनिक ठिकाणी नागरी अभियंत्याला थप्पड मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन मीरा भाईंदर…
Read More...

राज्याच्या विकासात बंगाली समाजाचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : मुंबईतील बंगाली समाजाने वैद्यकीय, कला, चित्रपट, रंगभूमी, इतिहास, पत्रकारिता व न्यायपालिका यांसह अनेक क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे वेगळा ठसा उमटवला आहे. बंगाली समाज अतिशय प्रतिभावंत असून या समाजाचे मुंबई तसेच…
Read More...

इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्यासाठी महा. अंनिस दाखल करणार कॅव्हेट

किर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केले होते. त्यासंबंधी त्यांच्यावर संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाअधिकारी यांच्या कोर्टात सुरू असलेला खटला चालू ठेवण्याचा…
Read More...

उद्धव ठाकरेंना धक्का, आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात सामील

महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्या (MLC) मनीषा कायंदे यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचा हातमिळवणी केल्यानंतर मनीषा यांची उद्धव गटाच्या प्रवक्त्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. ठाकरे…
Read More...

ज्ञानाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर: “विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे, या मंदिरात आपल्या सर्वांचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज…
Read More...

हिंगोलीत भीषण अपघात; पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान हिंगोलीमधून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये एका पोलिस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…
Read More...

उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का; आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

मुंबई: एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज राज्यस्तरीय पदाधिकारी शिबिराचे आयोजन केले जात असून, त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षाच्या सदस्यांमध्ये नवी ऊर्जा संचारून नवी…
Read More...

समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरामध्ये समृद्धी महामार्गावर सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स बस लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना रात्री साडेबारा ते एकच्या…
Read More...

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा मोठा राडा

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

Marathwada Farmer: मराठवाड्यात गेल्या 5 महिन्यांत 391 शेतकऱ्यांची आत्महत्या

राज्यातील मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. आता दररोज सरासरी तीन शेतकरी जीव देत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यात 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून…
Read More...