एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरामध्ये समृद्धी महामार्गावर सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स बस लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली.
यावेळी बस मधील सर्व समान चोरण्याच्या उद्देशाने टोळक्याकडू बसवर दगडफेक करण्यात आली. त्यांनी दगडफेक चालकाने बसचा वेग वाढवला आणि ती पुढे काही अंतरावर नेऊन थांबवली.