गहू आणि तांदळाच्या किरकोळ बाजारातील वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा FCI ई-लिलाव…
लिलावात सहभागी होण्यासाठी व्हीट स्टॉक मॉनिटरिंग सिस्टम पोर्टल (गहू साठा निरीक्षण यंत्रणा) वर नोंदणी अनिवार्य. लिलाव प्रक्रियेतील सहभागी अधिकृत विक्रेते आणि व्यापाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी एफएसएसएआय (FSSAI) परवाना अनिवार्य
Read More...
Read More...