पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुकीवर महिलांना मिळतोय भरघोस परतावा, असे उघडा खाते
आज आम्ही तुम्हाला एका अतिशय अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. विशेषतः महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेला महिला सन्मान बचत पत्र योजना असे नाव देण्यात आले आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना…
Read More...
Read More...