IND vs PAK: तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार पाकिस्तानशी सामना

एकदिवसीय विश्वचषक 2023 यावर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. आता त्याच्या वेळापत्रकात थोडा बदल केल्याची बातमी समोर येत आहे. हा बदल पाकिस्तानच्या दोन सामन्यांमध्ये झाला असला तरी.…
Read More...

Breaking : धक्कादायक! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शकाने केली आत्महत्या

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईपासून 80 किमी अंतरावर कर्जत परिसरात बांधलेल्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला…
Read More...

IBPS SO च्या 1400 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, कुठे आणि कसा अर्ज करावा जाणून घ्या

बँकिंगची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) च्या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या रिक्त पदांसाठी…
Read More...

अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

रत्नागिरी; बेपत्ता झालेल्या त्या…तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ.!|

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील स्टेट बँकेची कंत्राटी कर्मचारी असलेल्या 24 वर्षीय बेपत्ता तरुणीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या युवतीचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दोन…
Read More...

Dream Girl 2 Trailer Release: आयुष्मान खुराना-अनन्या पांडे यांच्या ‘ड्रीम गर्ल 2’ चा…

Dream Girl 2 Trailer Release: आयुष्मान खुराना पुन्हा एकदा त्याच्या प्रसिद्ध पूजा अवतारात परतला आहे. मुलीच्या लूकमधील अभिनेता ओळखणे कठीण आहे. खरं तर, आम्ही आयुष्मान खुरानाच्या आगामी 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, ज्याचा ट्रेलर…
Read More...

हर घर तिरंगा अभियान साजरे करण्यासाठी भारतीय टपाल खाते 1.6 लाख टपाल कार्यालयांच्या माध्यमातून…

देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी  आणि भारताच्या वाटचालीबाबत अभिमान जागृत करण्यासाठी केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या (एकेएएम) अंतर्गत हर घर तिरंगा अभियान सुरु केले. वर्ष 2022 मध्ये देशातील 23 कोटी…
Read More...

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेचे 5.4 लाख लाभार्थी

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात, एकूण मंजूर आणि सत्यापित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) लाभार्थ्यांची संख्या 5,49,385 आहे आणि योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत या लाभार्थ्यांना 1,252.95 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.…
Read More...

गणेश मूर्तिकारांसह साठवणूकदारांना परवानगीची रक्कम आता एक हजार रुपयांऐवजी शंभर रुपये

मुंबई: महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री  दीपक केसरकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आमदार…
Read More...

बिग बॉस फेम राकेश बापटची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता राकेश बापट 'बिग बॉस'चा भाग झाल्यापासून सतत चर्चेत असतो. बऱ्याच दिवसांपासून तो अभिनेत्री शमिता शेट्टीसोबतच्या नात्यामुळेही चर्चेत होता. मात्र, आता राकेशला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. राकेशने त्याच्या…
Read More...