World Cup 2023: शुभमन गिल पहिला सामना खेळणार की नाही? प्रशिक्षक द्रविडने स्वत: दिली अपडेट

वर्ल्ड कपच्या दुसऱ्याच दिवशी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. ही बातमी अशीही आहे की 12 वर्षांनंतर भारतासाठी ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना हादरवून सोडले आहे. संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल याला…
Read More...

सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये 6 महिने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा:- शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे रुग्ण हे सर्वसामान्य परिस्थितीतील असतात. त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून, नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती आपल्या…
Read More...

World Cup 2023: पाकिस्तानचा भारतात पहिला विजय, नेदरलँड्सचा 81 धावांनी केला पराभव

पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली आहे. या सामन्यात प्रथम खेळताना पाकिस्तानी संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 286 धावांपर्यंतच मर्यादित राहिला.…
Read More...

कल्याण स्टेशनवर मोठा अपघात; एकाचा मृत्यू

कल्याण रेल्वे स्थानकावर एक भीषण दुर्घटना घडली आहे.  पुण्यावरुन मुंबईकडे येणाऱ्या डेक्कन क्वीनएक्स्प्रेसमधून उतरताना, दोनजण खाली कोसळले. यात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत आणि जखमी दोघेही भाऊ भाऊ आहेत. शुक्रवारी सकाळी…
Read More...

रेल्वेकडून महिलांसाठी खुशखबर! मेकअप खराब झाला तर काळजी करू नका, कारण आता

मुंबई : लोकल ट्रेनच्या गर्दीत महिलांना नवीन साडी, ड्रेस घालून अगदी नटून-थटून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. ट्रेनमधील असलेल्या गर्दीत काही वेळा साडी तरी खराब होते किंवा मेकअप खराब होतो. महिलांच्या सुविधा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने…
Read More...

शुभमन गिलच्या आजाराने वाढलं टीम इंडियाचं टेंशन, ‘हा’ खेळाडू असेल रोहितचा सलामी जोडीदार

8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर…
Read More...

राज्यात होत असलेल्या या मृत्यूंना जबाबदार कोण? नागपुरात 4 दिवसांत 80 रुग्णांचा मृत्यू

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यूची प्रक्रिया थांबत नाही. नांदेडनंतर आता नागपुरात 4 दिवसांत 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 80…
Read More...

World Cup 2023: टीम इंडियाला मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूला डेंग्यूची लागण

टीम इंडिया 12 वर्षांपासून वर्ल्ड कप ट्रॉफीची वाट पाहत आहे. भारतीय संघाने शेवटचे 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकला होता. 2023 चा विश्वचषकही भारतात खेळवला जात आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी…
Read More...

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली? Rhea Chakrabortyचं मोठं विधान, म्हणाली

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील अनुभवांबद्दल खुलेपणाने सांगितले. 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023' मध्ये राजदीप सरदेसाई…
Read More...

सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, लष्कराच्या 22 जवानांसह 100 जण…

सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे. सिक्कीममधील या पुरात 22 लष्करी जवानांसह 103 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता झालेल्या 23 जवानांपैकी फक्त एक सैनिकच सापडला आहे. बेपत्ता…
Read More...