World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार? ‘हे’ 2…

टीम इंडिया 8 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप 2023 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चेन्नई येथे होणार आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि…
Read More...

कॅनडात विमान कोसळले, दोन भारतीय वैमानिकांसह तिघांचा मृत्यू

कॅनडातून एक अत्यंत क्लेशदायक बातमी समोर आली आहे. व्हँकुव्हरजवळील चिलीवॅकमध्ये एक छोटे विमान कोसळले आहे. या अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान परिसरातील एका…
Read More...

”प्रसिद्धीसाठी पैसा आहे पण रुग्णांसाठी नाही”, उद्धव ठाकरे राज्य सरकारवर संतापले

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू सुरूच आहे. रुग्णांच्या मृत्यूवरून एकीकडे न्यायालयाने शिंदे सरकारला चांगलेच फटकारले असतानाच दुसरीकडे विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. औषधांच्या तुटवड्यावरून उद्धव…
Read More...

Air India job: एअर इंडियामध्ये 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी, येथे अर्ज करा

एअर इंडियामध्ये 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) द्वारे 323 हँडीमेन आणि इतर अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया 3…
Read More...

5 वर्षाच्या मुलाच्या आतड्यातून काढले 28 जंत, या आजाराने होता ग्रस्त

मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी आतड्यांसंबंधी अडथळा असलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या आतड्यातून 28 जंत काढले. गेल्या काही दिवसांपासून मुलाला पोटदुखी, उलट्या आणि पोटफुगीचा त्रास होत होता. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी मेरठच्या मेडिकल…
Read More...

माळशेज घाटात एसटी- ट्रकचा भीषण अपघात, 20 प्रवासी गंभीर

शुक्रवारी रात्री कल्याणहून शिरोलीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने बसला समोरून धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात 15 ते 20…
Read More...

शाहिद कपूर आणि कियाराचा ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

शाहिद कपूर हा केवळ एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर बॉलीवूडमधील प्रसिद्ध असा डान्सर म्हणूनही ओळखला जातो. तिलीकडेच, शाहिदने आगामी कार्यक्रमासाठी त्याच्या डान्स रिहर्सलची एक झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये तो कियारा अडवाणीसोबत जुम्मा चुम्मा या…
Read More...

भीषण अपघात, बस उलटून 18 जणांचा मृत्यू

मेक्सिकोमधील ओक्साका येथे बस अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बहुतांश लोक हे स्थलांतरित असून ते व्हेनेझुएला आणि हैती…
Read More...

भारताच्या महिला कबड्डी टीमने जिंकलंं गोल्ड; आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच पदकांचे शतक

आशियाई खेळ 2023 मध्ये भारताने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. महिला कबड्डी स्पर्धेत भारताने आता सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि चायनीज तैपेई यांच्यात खेळला…
Read More...

Jacqueline Carrieri: फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का! प्लास्टिक सर्जरीमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं झालं…

वाढत्या वयाचा त्यांच्या सौंदर्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी अभिनेत्री आणि मॉडेल्स अनेक प्रयत्न करतात. अनेक वेळा प्लास्टिक सर्जरी चुकीची झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. आता माजी ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री जॅकलीन कॅरियरचे वयाच्या 48 व्या…
Read More...