मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे आणि शिंदे गट आमन-सामने
ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पहायला मिळाला. जोरदार घोषणाबाजी करून दोन्ही बाजूंनी वादावादी झाली. ठाण्यातील हाजुरी परिसरात या दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. ठाकरे गटाने 'हू दे चर्चा' या कार्यक्रमाचे…
Read More...
Read More...