World Cup 2023: पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव, ऑस्ट्रेलियाने 62 धावांनी केला पराभव
विश्वचषकाचा 18 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 367 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 305 धावांवर ऑलआऊट झाला…
Read More...
Read More...