IND Vs ENG: सरफराज खानचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण; वडील सर्वांसमोर ढसाढसा रडले
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू झाला आहे. टीम इंडियाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सरफराज खानला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. वर्षानुवर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या…
Read More...
Read More...