शिखर धवनने रवींद्र जडेजासमोर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेटर शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिखर धवनने पुन्हा एकदा चाहत्यांना आपला डान्स दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवनने भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला.…
Read More...
Read More...