
अंजली अरोराचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. दररोज ती तिच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांची मने जिंकत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा अतिशय बोल्ड अवतार दिसत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये अभिनेत्री डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून यूजर्सना घाम फुटला आहे. चाहते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव करत आहेत.
Video : छाती अन् चेहऱ्यावर काचा लावून डान्स करताना दिसली उर्फी, पहा तिचा अतरंगी डिस्को लूक
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा