आर. माधवनचा मुलगा वेदांतने भारताचे नाव उंचावले, जलतरणात देशासाठी जिंकले सुवर्णपदक

अभिनेता आर माधवनचा r madhavan मुलगा वेदांत माधवन Vedaant Madhavan सध्या त्याच्या कामामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. वेदांत एक उत्तम जलतरणपटू म्हणून सर्वांसमोर उदयास येत आहे. कोपनहेगन येथील डॅनिश ओपन 2022 Danish Open 2022 मध्ये पुरुषांच्या 800…
Read More...

बॉम्बस्फोटने काबूल हादरले; शाळांमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 6 मुलांचा मृत्यू

अफगाणिस्तानातील शाळांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. काबूलमधील शाळांमध्ये मंगळवारी सकाळी तीन स्फोट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये आतापर्यंत 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.…
Read More...

महागाईचा फटका मुंबईच्या वडापावाला; वडापाव झाला महाग

मुंबई - सर्वच गोष्टी महाग होत असताना आता या महागाईच्या शर्यतीमध्ये मुंबईचा प्रसिद्ध वडापाव (Vadapav Price Hike) देखील मागे राहिलेला नाही. या महागाईचा परिणाम आता मुंबईतील प्रसिद्ध वडापाववरही (Mumbai Vadapav Price Hike) झाला आहे. म्हणजेच आता…
Read More...

प्रत्येकाने हे मराठी सुविचार marathi suvichar वाचलेच पाहिजेत!

चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच भक्कमपणे उभी राहू शकत नाही. नकारात्मक विचार करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा लोकांच्या…
Read More...

ह्रदयद्रावक! अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू, पत्नी व मुलगा गंभीर जखमी

जळगाव - अंधारात रस्त्यावर बैलगाडी दिसली नाही. त्यामुळे दुचाकी थेट बैलगाडीवर धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील बाप व लेकीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहे. धरणगाव तालुक्यामधील रोटवद गावाजवळ सोमवारी रात्री…
Read More...

जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत हाच शिक्षण विभागाचा प्रयत्न – शालेय शिक्षणमंत्री वर्षा…

औरंगाबाद - शैक्षणिक, भौतिक, मानसिक पातळीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून जागतिक पातळीवर ते यशस्वी व्हावेत, आदर्श व जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी शिक्षण विभागाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशपातळीवर पहिल्यांदाच शाळा…
Read More...

भाजप-मनसेची युती होणार?, शिवसेना नव्या मित्राच्या शोधात

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेऊन आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. राज ठाकरे यांच्या मागणीला भाजपनं पाठबळ दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये…
Read More...

Manoj Pande: महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख

देशाच्या लष्करप्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे Manoj Pande यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे लष्कराचे २९ वे प्रमुख म्हणून पदभार घेतील. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, "सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे…
Read More...

वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा व्हिडीओ एकदा बघाच!

वाघ शिकार करताना किंवा त्यांच्या अधिवासात आराम करताना दाखवणारे व्हिडीओ पाहण्यासाठी नेहमीच आकर्षक असतात. परंतु आणखी एक अविश्वसनीय व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे जो बघून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर हा…
Read More...

नारायण राणेंच्या बंगल्याला महापालिकेकडून पुन्हा नोटीस; बांधकाम न पाडल्यास कारवाई

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू तारा रोड येथील आपल्या 'अधीश'या बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी केलेला अर्ज मुंबई महापालिकेकडून फेटाळण्यात आला आहे. अर्ज फेटाळताना पालिकेकडून तब्बल १५ कारणे दिली असून, त्यानुसार…
Read More...