मोठी बातमी! भारतात या 67 पॉर्न वेबसाइट्स बंदी, संपूर्ण यादी येथे पहा

WhatsApp Group

सरकारने इंटरनेट कंपन्यांना 67 अश्लील वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. 2021 मध्ये जारी करण्यात आलेल्या नवीन आयटी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे.

भारत सरकारने देशात पोर्नोग्राफिक वेबसाइट्सवर बंदी घालण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. 2021 मध्ये जारी केलेल्या नवीन आयटी नियमांबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर भारतातील इंटरनेट कंपन्यांना आता देशातील 67 अतिरिक्त अश्लील वेबसाइट ब्लॉक करण्यास सांगितले आहे.

या पोर्न वेबसाइट्सवर बंदी (These Porn Websites Banned in India)

याआधीही मोदी सरकारने भारतात 800 हून अधिक वेबसाइट्सवर बंदी घातली होती.