Sanjay Raut : संजय राऊतांची दिवाळी जेलमध्येच जाणार, जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. शिवसेना खासदाराच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे. अशा परिस्थितीत संजय…
Read More...
Read More...