संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यासह MVA आघाडीचे तीन मोठे नेते मुंबईच्या या तुरुंगात बंद, जाणून घ्या…

Money Laundering Case: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांचे नवे ठिकाण म्हणजे आर्थर रोड जेल. या तिघांनाही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करून तुरुंगात पाठवले आहे.…
Read More...

भारताचे वॉरेन बफे राकेश झुनझुनवाला यांचे निधन, 62व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय गुंतवणूकदार आणि व्यापारी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही म्हणतात. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी मुंबईत…
Read More...

मोठी बातमी! विनायक मेटे यांचं अपघाती निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे(Vinayak Mete)  यांचं अपघाती निधन झालं आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात…
Read More...

प्रियंका, सोनिया गांधी यांच्यानंतर आता राहुल गांधीही कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा पसरत आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीही कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात राहुल गांधींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला…
Read More...

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी; चिपी विमानतळावरून आणखी एक विमान करणार उड्डाण!

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावरून सध्या सुटत असलेल्या विमानासोबतच 18 ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा विकासाला चालना देण्यासाठी येथून अजून विमानाची सोय करण्यात यावी.अशी मागणी आपण केंद्रीय…
Read More...

तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

नवी दिल्ली : वर्ष 2022 च्या केंद्रीय गृहमंत्री पदकांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झाले आहे. देशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.…
Read More...

जन्मभूमीत झालेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेताना प्रेरणादायी…
Read More...

जाणून घेऊ या, गेल्या ७५ वर्षात भारताने क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना INSIDE MARATHI जागतिक स्पर्धांमध्ये क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या दैदीप्यमान यशाचा उत्सव साजरा करत आहे. ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीमध्ये आठ सुवर्णपदके जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे. देशाने…
Read More...

सीएम योगींना जीवे मारण्याची धमकी, पत्रात लिहिले – बॉम्बने उडवून देऊ

CM Yogi received death threats:  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लखनौच्या आलमबागमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी सापडलेल्या बॅगेतून धमकीचे पत्र सापडले आहे. ज्यामध्ये सीएम…
Read More...

टी-20 मध्ये मोहम्मद शमीपेक्षा भारताकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत; रिकी पोंटिंग

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. मोहम्मद शमीचे टी-20 क्रिकेटमधील करिअर संपल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियन महान खेळाडू रिकी पाँटिंगनेही म्हटले आहे की, टी-20 संघात भारताकडे मोहम्मद…
Read More...