‘पठाण’ने केली ऐतिहासिक कमाई, 7 दिवसात कमावले एवढे कोटी
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर पठाणची मोहिनी अजूनही कायम आहे. 25 जानेवारी रोजी रिलीज झाल्यापासून अवघ्या एका आठवड्यात या चित्रपटाने जगभरात 634 कोटींची कमाई केली आहे. 'पठाण' ने…
Read More...
Read More...