किरीट सोमय्या आणि नारायण राणे भाजपचे ‘पोपटलाल’ – संजय राऊत
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि भाजप नेते नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच जात आहे. शुक्रवारी राऊत यांनी दोघांवरही पलटवार करत म्हटले की, 'दोन्ही नेत्यांनी खोटे आरोप करून माझी बदनामी केली आहे. त्यांना…
Read More...
Read More...