ICC Under-19 Women’s T20 WC: वर्ल्डकप जिंकल्यानंतर महिला खेळांडूनी केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडिओ
महिला अंडर-19 विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे. इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत भारताचा महिला संघ विश्वविजेता ठरला आहे. या विजयासह एकदिवसीय विश्वचषक, T20 विश्वचषक, पुरुष अंडर-19 विश्वचषक आणि महिला अंडर-19…
Read More...
Read More...