MLC Election : कोकणात मविआला मोठा धक्का, भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी महाराष्ट्र By Team Inside Marathi On Feb 2, 2023 Share कोकण शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.